अग्गबाई सासूबाई या मालिकेतील शुभ्रा आणि सोहमची जोडी प्रेक्षकांच्या आवडत्या जोडींपैकी एक आहे. मालिका संपल्यानंतरही प्रेक्षकांना आशुतोष पत्की आणि तेजश्री प्रधानची जोडी परत एकत्र यावी असे वाटत होते. आणि म्हणूनच अग्गबाई सूनबाईची घोषणा झाली तेव्हा चाहते खूप खुश होते . पण या दोघांच्या जागी नवीन जोडी दिसल्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झाला. अशा या तेजश्री-आशुतोषच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे ती म्हणजे हे दोघे एकत्र काम करतायेत.
Chitralivo , Sharddhav Script
#TejashreePradhan #AshutoshPatki #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber